अँड दिसली

 रंजुजी ला ब्लाॅग मध्ये अॅड दिसली

जणु आकाशात चमकतांना चांदणी हसली 

ही आहे मायाळु नगरी कसली 

आमची अॅड आमच्यावर हसली..!


😆☺😊😊🙏

मोहन सोमलकर 

Comments

  1. छान रचना
    गणेश दळवी 🙏🏼🙏🏼

    ReplyDelete
  2. खूप खूप आभारी आहे मोहनजी आपली🙏🙏🍧🍧🍫🍫 उद्या पार्टी करूया😎

    ReplyDelete

Post a Comment