दशाक्षरी चारोळी

 

जे उरलेलं ते मिळवलं
नाही जे हाती ते गमवलं !
जीवनाच सुत्र बिघडलं
चांगलं तेच मी निवडलं!!

मोहन सोमलकर 🙏☺🙏


Comments

  1. अतिशय सुंदर रचना केली सर 👌👌👌👌

    ReplyDelete
  2. खुप खुप धन्यवाद मॅम

    ReplyDelete
  3. तुमच्या ब्लाॅगची टेंप्लेट बदलली गेली आहे त्यामुळे जुने दिसत नाही

    ReplyDelete

Post a Comment