अलक


अलक
स्वातंत्र्यपूर्वीचा तो काळ होता. ती शेतकर्‍याची लेक होती अल्पवयात तिचे लग्न हारफुलाचे दुकान चालविणार्या तरुणाशी झाले. अशिक्षित असुनही तिला व्यवहारिक ज्ञान खुप होते. काही वर्ष संसार करुन संसारवेलीवर दोन नाजुक कळ्या उमलवुन तिचे यजमान देवाघरी गेले. तिने मात्र हिम्मत हारली नाही ,दोन कळ्यांना शिक्षित करुन फुल बनविले. मुलींना जीवनात सक्षम केले.


मोहन सोमलकर 
नागपुर 
9527204255

समाप्त
©️®️

Comments