प्रेम रंग

❤️‍🩹❤️‍🩹❤️‍🩹❤️‍🩹❤️‍🩹❤️‍🩹❤️‍🩹❤️‍🩹
सखे,
हातात हात तुझ्या असतो
नजरेत असते नजर...!
असतो अथांग सागराचा किनारा
असतो तो सांजेचा प्रहर..!

कवेत कधी माझ्या
कधी सोबतीने पाण्यात फिरतांना!
उठतात मनी प्रेम तरंग💖💕
तुझ्याशी संवाद साधतांना.....!

मोहन सोमलकर नागपूर 💖💗💖💓

Comments